राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन

हिंगोली, दि. १६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, हिंगोली तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली व हिंगोली जिल्हा बेसबॉल असोसिएशन, हिंगोलीव्दारा आयोजन राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा (१४ वर्षाखालील मुले/मुली) सन २०१७-१८ चे आयोजन शारीरिक शिक्षण महाविद्यालय, जवळा बाजार ता. औंढा (ना) जि. हिंगोली येथे करण्यात आले असून दि. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११.०० वा कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अनिल भंडारी (भा.प्र.से), कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आ. श्री. जयप्रकाश मंदडा, विधानसभा सदस्य, वसमत तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. खा. अँड श्री. राजीव सातव, खासदार लोकसभा, हिंगोली, मा. आ.श्री. रामराव वडकुते, विधान परिषद, सदस्य, मा.आ. श्री. माआ श्री तान्हाजीराव मुटकुळे, मा. आ.श्री. डॉ. मा या श्री टॉ संतोष टारफे, विधानसभा सदस्य, कळमनुरी, मा. राजकुमार माहादवाड, उपसंचालक, क्रीडा व यवक सेवा, औरंगाबाद विभाग औरंगाबाद, प्राचार्य श्री. के. एस. शिंदे, सचिव यशोदीप शि.सं. बाराशिव, श्री. मुरलीधरराव मुळे, सहसचिव यशोदिप शि.सं. बाराशिव, मा. श्री. मुनीर पटेल, मा. श्री. शिवाजी दमाने, सरपंच ग्रा.पं. जवळा बाजार आदी उपस्थित राहणार विविध क्रीडा मंडळे व क्रीडा प्रेमी इ. , आहे. वरील मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थित राहण्याचे आवाहन व निमंत्रण रिपेअरसंपन्न होत आहे. तरी या उद्घाटन प्रसंगी मा. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नरेंद्र , खेळाड़, नागरीक, सामाजिक कार्यकर्ते, पवार यांनी केले आहे. ,